Trollersना अभिषेक बच्चनने दिले हे उत्तर | Abhishek Bachchan Trolling | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

येत्या 15 आक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होत आहेत. केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देताच बॉलिवूडमध्ये आनंद पसरला. अनेक सेलिब्रिटींनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, आनंद व्यक्त केला. अभिषेक बच्चन त्यापैकीच एक... चित्रपटगृह उघडणार या आनंदात ज्युनिअर बच्चनने एक ट्वीट केले. पण हे काय? हे ट्वीट वाचून अनेकांनी अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. सर्वात खास म्हणजे, अभिषेकने या ट्रोलर्सला अतिशय संयमी भाषेत उत्तर देत त्यांची बोलती बंद केली.
चित्रपटगृह उघडण्याची बातमी येताच, ‘आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’,असे ट्वीट अभिषेकने केले. पण अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires